अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करतोय. स्वप्नीलच्या या प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale